ॲप स्टोर कोड काय आहे?

ॲप स्टोर कोडचा वापर तुमच्या सर्व ॲप्पल डिव्हाइसेसवर ॲप्स, गेम, संगीत, सिनेमा, टीव्ही कार्यक्रम , iCloud, इत्यादींचे पेमेंट करण्यासाठी केला जाऊ शकतो.