मी खरेदी केल्यानंतर मला ॲप स्टोर कोड कुठे पाहता येईल?

तुमचा ॲप स्टोर कोड पाहण्यासाठी, तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर व्यवहार इतिहास/History विभागावर टॅप करा आणि संबंधित खरेदी निवडा.