सोने

तुम्ही PhonePe वर 24 कॅरेटचे प्रमाणित सोने सुरक्षितपणे खरेदी करू शकता जे 99.99% शुद्ध आहे. तुम्ही MMTC-PAMP आणि Safegold अशा दोन प्रदात्यांकडून खरेदी करू शकता. तुम्ही सोनं ग्रॅममध्ये किंवा कोणत्याही रकमेचे अगदी ₹1पासून खरेदी करू शकता. हे सोनं, सोने प्रदात्यांद्वारे सुरक्षित बँक दर्जाच्या डिजिटल लॉकरमध्ये संचयित केले जाईल. हे संचयित केलेले सोने तुम्ही विकू शकता किंवा हे सोने तुम्हाला वितरित केले जाऊ शकते.