English
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
ಕನ್ನಡ
বাংলা
മലയാള൦
ગુજરાતી
PhonePe वर सोनं खरेदी करताना आणि संचयित करताना वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी लॉकरमध्ये संग्रहित केलेल्या सोन्याच्या मूल्याची गणना कशी केली जाते?
मी PhonePe वर खरेदी केलेल्या सोन्यावर मी कोणताही नफा कमावला आहे का हे मला कसे कळेल?
PhonePe वर सोने कोण खरेदी करू शकते?
मी PhonePe वर खरेदी करत असलेले सोने किती अस्सल आहे?
मला PhonePe वर किमान आणि कमाल किती रकमेपर्यंत सोने खरेदी करता येईल?
मला PhonePe वर सोने खरेदी करण्यासाठी कोणत्या पेमेंट माध्यमांचा वापर करता येईल?
मी PhonePe वर सोने खरेदी केल्यानंतर ते कुठे संचयित होईल?
मी PhonePe वर माझा सोन्याचा बॅलेन्स/पोर्टफोलिओ मूल्य कसे तपासू शकेन?
सोने संचयित करण्यासाठी माझ्याकडून MMTC-PAMP, Safegold किंवा Caratlane द्वारे शुल्क आकारले जाईल का?
मी PhonePe वर खरेदी केलेल्या सोन्याचा कमाल धारण कालावधी किती आहे?
मी PhonePe वर खरेदी केलेल्या सोन्याचा इनव्हॉइस मला हवा असल्यास काय करावे?
मला PhonePe वर लाइव्ह सोन्याच्या किंमती कशा तपासता येतील?
सोन्याची खरेदी किंमत कशी निश्चित केली जाते?
माझी PhonePe वरील सोन्याची खरेदी अयशस्वी झाल्यास काय?
खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास डिजिटल लॉकर मध्ये संचयित केलेल्या सोन्याचे काय होते?