मला PhonePe वर लाइव्ह सोन्याच्या किंमती कशा तपासता येतील?
PhonePe वर चालू सोन्याची किंमत पुढीलप्रकारे जाणून घ्या:
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर Recharge & Pay Bills/रिचार्ज व बिल पेमेंट अंतर्गत See All/सर्व पाहा वर टॅप करा.
- Purchases/खरेदी करा विभागाअंतर्गत Gold/सोने वर टॅप करा.
- गुंतवणूक विभागाअंतर्गत सोने वर क्लिक करा.
- स्क्रोल करा आणि आवश्यक असल्यास प्रदाता निवडा.
- तुम्ही इथे GST समवेत सोने/ग्रॅम ची चालू किंमत पाहू शकता.
महत्त्वाचे: तुम्ही सोन्याची खरेदी करा वर क्लिक केल्यावर लाइव्ह सोन्याची किंमत 5 मिनिटांसाठी वैध राहील.
अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - मला PhonePe वर सोन्याची खरेदी कशी करता येईल.