मी PhonePe वर माझा सोन्याचा बॅलेन्स कसे तपासू शकेन?

PhonePe वर तुमचा सोन्याचा बॅलेन्स पुढीलप्रकारे तपासा:

  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर Recharge & Pay Bills/रिचार्ज व बिल पेमेंट अंतर्गत See All/सर्व पाहा वर टॅप करा.
  2. Purchases/खरेदी करा विभागाअंतर्गत Gold/सोने वर टॅप करा.
  3. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रदात्यासाठी तुमचे सध्याचे सोन्याचे शिल्लक दिसेल. (4 दशांश स्थानांपर्यंतच्या ग्रॅममध्ये) आणि पोर्टफोलिओ मूल्य.

अधिक माहितीसाठी पाहा - तुमच्या सोन्याच्या मूल्याची गणना कशी केली जाते.