खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास डिजिटल लॉकर मध्ये संग्रहित केलेल्या सोन्याचे काय होते?
सोन्याची खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यास, त्यांचे कायदेशीर वारस PhonePe वर खरेदी केलेल्या सोन्याच्या वितरणासाठी विनंती करू शकतात. तथापि, विनंती पूर्ण करण्याआधी प्रघातानुसार आम्हाला पुढे दिलेली कागदपत्रे लागतील:
- ओळखपत्र
- मृत्युच्या दाखल्याची मुळ किंवा नोटराइज प्रत
- सोन्याच्या वितरणासाठी विनंती करणारी व्यक्ती मृत व्यक्तीची कायदेशीर वारस असल्याचा पुरावा