मला PhonePe वर किमान आणि कमाल किती रकमेपर्यंत सोने खरेदी करता येईल?

तुम्ही प्रत्येक खरेदीवेळी किमान ₹1 आणि कमाल ₹1,99,999 ची सोने खरेदी करू शकता. तसेच, तुम्ही PhonePe वर केवळ ₹2,00,000 पर्यंत सोने स्टोर करू शकता. 

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये आधीपासून 2,00,000 किमतीचे सोने साठवले असल्यास, अधिक सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही आधीचे विकू शकता किंवा डिलिव्हरी करून घेऊ शकता.

आधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर सोने खरेदी करणे आणि संचयित करणे.