मी सोनं कसे खरेदी करू आणि ते डिजिटल लॉकरमध्ये कसे संचयित करू?
सोनं खरेदी करण्यासाठी आणि ते डिजिटल लॉकरमध्ये संचयित करण्यासाठी:
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर Recharge & Pay Bills/रिचार्ज व बिल पेमेंट अंतर्गत See All/सर्व पाहा वर टॅप करा.
- Purchases/खरेदी करा विभागाअंतर्गत Gold/सोने वर टॅप करा.
- आवश्यक असल्यास, सोने प्रदाता निवडण्यासाठी आपल्या उजवीकडे स्क्रोल करा.
- Buy Gold/सोनं खरेदी करा वर टॅप करा किंवा तुम्हाला अधिक सोनं खरेदी करायचे आणि साठवायचे असेल तर Buy More/अधिक सोने खरेदी करा वर टॅप करा.
- तुम्ही रुपयांमध्ये खरेदी करू शकता त्यासाठी तुमची खरेदी रक्कम प्रविष्ट करा किंवा ग्रॅममध्ये खरेदी करा मध्ये तुम्हाला किती ग्रॅम सोने खरेदी करायचे आहे तो आकडा प्रविष्ट करा.
- Buy/खरेदी करा वर टॅप करा.
टीप: तुम्हाला दिसत असलेला सोन्याचा दर हा केवळ 5 मिनिटांसाठी वैध असेल आणि तो आपोआप रीफ्रेश होईल. - तुमचे प्राधान्य असलेली पेमेंट पद्धत निवडा आणि पेमेंट करा.
टीप: तुम्ही खरेदी केलेले सोने तुम्हाला वितरित होत नाही तोपर्यंत ते बँकेच्या दर्जाच्या सुरक्षित डिजिटल लॉकरमध्ये संचयित केले जाईल.
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर तुमचा सोन्याचा बॅलेन्स तपासणे आणि तुमच्या संचयित केलेल्या सोन्याचे वितरण मिळवणे.