मी सोने वितरण विनंती रद्द किंवा सुधारित करू शकेन का?
सध्यातरी, तुम्ही एकदा सोने वितरण विनंती केल्यावर त्यास कॅन्सल किंवा सुधारित (तुमच्या वितरण पत्त्यात बदल समवेत) करू शकत नाही. तसेच, तुम्हाला वितरित झालेले सोन्याचे नाणे किंवा बार तुम्ही बदलू किंवा परत करू शकत नाही.
टीप: सोन्याच्या वितरित पॅकेजसोबत छेडछाड झाल्याचे दिसल्यास कृपया असे पॅकेज स्वीकारू नका.
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही PhonePe वर खरेदी केलेले सोन्याचे नाणे किंवा बार तुमच्या पत्त्यावर वितरित झाला नाही तर तुम्ही काय करू शकाल.