माझी सोने वितरण विनंती अयशस्वी झाली तर काय करावे?
तुमची सोने वितरणाची विनंती तांत्रिक समस्येमुळे अयशस्वी झाल्यास, तुम्ही खरेदी केलेले सोने तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये जोडले जाईल आणि घडणावळ शुल्क तुम्हाला परत केले जईल. तुम्ही तुमचे सोने वितरित करून घेण्यासाठी पुन्हा विनंती करू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा तुम्ही PhonePe वर खरेदी केलेल्या सोन्याच्या वितरणासाठी विनंती करणे.