सोन्याच्या खरेदीची किंमत कशी निश्चित केली जाते?

सोन्याची खरेदी किंमत सराफा बाजारपेठेद्वारे निश्चित केली जाते ज्यांच्यासोबत आमचे भागीदार (SafeGold, MMTC-PAMP आणि Caratlane) संबंधित आहेत. सराफा बाजारातील किंमती बाजारपेठेतील स्थितीच्या आधारावर निश्चित केल्या जातात. 

टीप: तुम्हाला PhonePe वर दिसत असलेला सोने खरेदी दर, हा तुम्ही सोने खरेदी करा वर टॅप केल्यापासून केवळ पाच मिनिटांसाठी वैध असेल आणि हा दर 3% GST आणि सेवा शुल्क याशिवाय असेल.

आमच्या भागीदारांबाबत अधिक माहितीसाठी पाहा, SafegoldMMTC-PAMP आणि CaratLane.