SafeGold बाबत माहिती
SafeGold ही डिजिटल गोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, जी 99.99% शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याची विक्री करते. तुम्ही Safegold वर ग्रॅममध्ये किंवा रकमेत खरेदी केलेले सोनं, स्वतंत्र विश्वस्तांद्वारे जागतिक स्तरावरील वॉल्ट्स असलेल्या आणि सुरक्षित अशा डिजिटल स्टोअरमध्ये संचयित केले जाते.
अधिक माहितीसाठी पाहा - Safegold नियम आणि अटी.