PhonePe वर सोन्याची विक्री करण्यासाठी कोणतेही निर्बंध आहेत का?
होय, आम्ही प्रचलित जोखीम किंवा सुरक्षेच्या कारणांमुळे खालील निर्बंध लागू केले आहेत:
- तुम्ही ₹5 किंवा ₹1लाख पर्यंतचे सोने विकू शकता.
- तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 10 वेळा सोने विकू शकता.
- तुम्ही UPI चा वापर करून सोने खरेदी केल्यास, तुम्ही खरेदी केल्याच्या 24 तासानंतरच तमचे सोने विकू शकाल.
- तुम्ही डेबिट/क्रेडिट कार्ड, गिफ्ट कार्ड वापरुन सोने खरेदी केले असल्यास, तुम्ही तुमचे सोने खरेदी केल्याच्या दिनांकापासून केवळ 5 दिवसानंतरच विकू शकता.
टीप:खरेदीच्या तारखेपासून 5 दिवसानंतरही तुम्ही तुमच्या सोन्याची विक्री करण्यास अक्षम असल्यास, कृपया तुमच्या PhonePe अॅपच्या व्यवहार इतिहास विभागातून संबंधित सोन्याच्या खरेदीसाठी तिकीट तयार करा. यामुळे आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतो.
अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - तुम्ही PhonePe वर विकलेल्या सोन्याचे पैसे तुम्हाला कधी मिळतील.