मी PhonePe वर माझ्या सोन्याची विक्री कशी करू शकेन?
PhonePe वर तुमचे सोने विकण्यासाठी:
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर Recharge & Pay Bills/रिचार्ज व बिल पेमेंट अंतर्गत See All/सर्व पाहा वर टॅप करा.
- Purchases/खरेदी करा विभागाअंतर्गत Gold/सोने वर टॅप करा.
- होमपेजवर View Locker details/लॉकरचे तपशील पाहा वर टॅप करा.
- Sell/विका वर टॅप करा आणि प्रदाता निवडा(आवश्यक असल्यास)
- पॉप-अप मध्ये Confirm/पुष्टी करा टॅप करा.
तुमचे सोने यशस्वीरित्या विकले जाईल आणि 48 तासांच्या आत तुमच्या प्राथमिक लिंक केलेल्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल. तुम्ही PhonePe वर विकू शकणाऱ्या किमान सोन्याची रक्कम ₹5 आहे.
टीप: डिलिव्हरीची विनंती करण्यासाठी तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये किमान 0.5 ग्रॅम असणे आवश्यक आहे. तुमचा अपडेट केलेला सोन्याचा बॅलेन्स पाहण्यासाठी तुम्ही तुमचे सोन्याचे लॉकर तपासू शकता.
संबंधित प्रश्न: