माझी सोने विक्रीची विनंती प्रलंबित असेल तर काय करावे?

PhonePe वर तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याची विक्री जलद आणि त्वरित होत असते. तथापि, बँकेमध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास, तुमची सोने विक्री विनंती प्रक्रियित होण्यासाठी 48 तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.  

अशा परिस्थितीत, कृपया तुमच्या सोने विक्री विनंतीची अंतिम स्थिती सुधारित होईपर्यंत प्रतीक्षा करा. तुम्ही तुमच्या PhonePe अ‍ॅपमध्ये व्यवहार इतिहास विभागात स्थिती पाहू शकता. 

महत्त्वाचे: तुमची सोने विक्री विनंती यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी, History/व्यवहार इतिहास विभागात सुचवले असल्यास PhonePe वरील तुमचे प्राथमिक लिंक केलेले खाते बदलावे लागू शकते. 

अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर तुमचे प्राथमिक बँक खाते बदलणे.