मी PhonePe वर विकलेल्या सोन्याचे पैसे मला कधी मिळतील?

तुम्ही PhonePe वर तुमच्या सोन्याची विक्री केल्यावर तुम्हाला 48 तासांच्या आत पैसे प्राप्त होतील. पैसे तुमच्या PhonePe वर प्राथमिक बँक खाते म्हणून निवडलेल्या लिंक बँक खात्यात जमा केले जातील.

अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - तुम्ही PhonePe वर विकलेल्या सोन्याचा इनव्हॉइस पाहणे आणि तुमची सोन्याच्या विक्रीची विनंती प्रलंबित असल्यास काय करावे.