मला किती रकमेचा रिचार्ज कोड खरेदी करता येईल?

तुम्ही ₹10 आणि ₹5,000 मधील कोणत्याही रकमेचे Google Play रिचार्ज कोड खरेदी करू शकता.

टीप: तुम्ही विशिष्ट रकमेसाठी कोड खरेदी केल्यास आणि तो रिडीम केल्यानंतर, तुमच्याकडे काही बॅलेन्स शिल्लक राहिल्यास, तुम्ही Google Play वर उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही ॲप किंवा गेमवर बॅलेन्स वापरू शकता.

संबंधित प्रश्न:
Google Play रिचार्ज कोड कसा रिडीम करू?