मी रिचार्ज कोड खरेदी केल्यावर त्यास कुठे पाहू शकेन?

तुमचा Google Play रिचार्ज कोड पाहाण्यासाठी, तुमच्या PhonePe ॲपवर History/व्यवहार इतिहास मेन्यूवर क्लिक करा आणि तुम्ही कोड खरेदी करण्यासाठी केलेले पेमेंट पाहा.