माझ्या मेंबरशीप वर काही निर्बंध आहेत का?
सध्या, एक Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनवरून एकापेक्षा जास्त स्क्रीनवर पाहिले जाऊ शकत नाही. तुमच्या सबस्क्रिप्शनचा गैरवापर होऊ नये याची खात्री करण्यासाठी असे केले जाते.
तुम्ही एकापेक्षा अधिक डिव्हाइसवर प्रिमियम व्हिडिओ ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहात असा त्रुटीचा संदेश तुम्हाला दिसल्यास, कृपया तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसवर त्याच वेळी आधीच प्रिमियम व्हिडिओ आधीच पाहात आहात का हे तपासा. प्रिमियम व्हिडिओ पाहण्यास सक्षम होण्यासाठी, तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसवरचा व्हिडिओ बंद केल्याची खात्री करा, नंतर प्रिमियम व्हिडिओ पाहाणे पुन्हा सुरू करण्यासाठी तुमचा वर्तमान डिव्हाइसला रिफ्रेश करा.
कृपया अधिक माहितीसाठी Disney+ Hotstar कडे [email protected] वर संपर्क साधा.