माझ्याकडे सक्रिय Disney+ Hotstar VIP सबस्क्रिप्शन आहे. मला Disney+ Hotstar Premium सबस्क्रिप्शन खरेदी करता येईल का?
होय, तुमच्याकडे सक्रिय Disney+ Hotstar VIP सबसक्रिप्शन असले तरी तुम्ही Disney+ Hotstar Premium सबस्क्रिप्शन खरेदी करू शकता.
टीप: तुमचे Disney+ Hotstar Premium सबस्क्रिप्शन एक्सपायर झाल्यावर, तुम्ही Disney+ Hotstar VIP सबस्क्रिप्शनवर जर ते अजूनही सक्रिय असेल तर डाउनग्रेडेड व्हाल.
अधिक माहितीसाठी Disney+ Hotstar कडे [email protected] वर संपर्क साधा.