मला माझे सबस्क्रिप्शन कॅन्सल करता येईल का?

नाही. सध्या एकदा सबस्क्रिप्शन सक्रिय केल्यावर Disney+ Hotstar त्यास कॅन्सल करण्याची अनुमती देत नाही. 

कृपया अधिक माहितीसाठी Disney+ Hotstar कडे [email protected] वर संपर्क साधा.