मी Disney+ Hotstar VIP खरेदी केल्यावर मला सर्व प्रिमियम शो पाहता येतील का?
Disney+ Hotstar VIP सबस्क्रिप्शन सोबत तुम्ही सर्व लाइव्ह स्पोर्ट्स, ज्यात क्रिकेट, फुटबॉल, प्रिमियर लिग, फॉर्मुला1, टेनिस आणि इतर अनेक खेळ समाविष्ट आहेत पाहू शकता. तसेच तुम्ही दररोज 6 वाजता भारतीय टेलिव्हीजन शोजचे लेटेस्ट एपिसोड, नवीन भारतीय सिनेमांचे प्रिमियर, Disney+(सक्रिय सबस्काइबर साठी) आणि Hotstar चे विशेष कार्यक्रम(भारतीय) सुद्धा पाहू शकता.
टीप: VIP सबस्क्रिप्शनवर तुम्ही अमेरिकन टीव्ही शोज आणि हॉलिवूड सिनेमा पाहू शकणार नाहीत.
कृपया अधिक माहितीसाठी Disney+ Hotstar कडे [email protected] वर संपर्क साधा.