मला माझ्या स्मार्ट टीव्हीवर Disney+ Hotstar पाहता येईल का?

होय, तुम्ही Google Chromecast, Amazon Fire टीव्ही, Android टीव्ही आणि Apple टीव्हीचा वापर करून तुमच्या स्मार्ट टीव्ही वर Disney+ Hotstar पाहू शकता. Disney+ Hotstar ची लवकरच येत्या काही कालावधीत अधिक स्मार्ट टीव्ही ॲप्सवर सपोर्ट करण्याची योजना आहे. अपडेटसाठी आमची Disney+ Hotstar वेबसाइट पाहा.

कृपया अधिक माहितीसाठी Disney+ Hotstar कडे [email protected] वर संपर्क साधा.