मी माझ्या DTH प्रदात्याशी कसा संपर्क साधू?

जर तुमची सेवा सक्रिय केली नसेल, जर रिचार्जचे लाभ लागू केले नसतील किंवा तुम्हाला तुमच्या DTH रिचार्जमध्ये इतर समस्या येत असतील, तर कृपया तुमच्या प्रदात्याशी संपर्क साधा.

Dish TV
  • तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून Dish TV ग्राहक साहाय्यताशी 9501795017 वर संपर्क साधा.
Tata Sky
  • Tata Sky ग्राहक सहाय्यताशी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 18002086633 वर संपर्क साधा.
D2H
  • Videocon D2H ग्राहक सहाय्यताशी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 9115691156 वर संपर्क साधा.
Airtel Digital TV
  • तुमचे खाते रिफ्रेश करण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 8448284708 वर मिस कॉल द्या.
  • तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 54325 वर HR <space> <Account ID> SMS पाठवा.
Sun Direct
  • तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7094012345 वर मिस कॉल द्या.