मी माझ्या DTH रिचार्जचे इनव्हॉइस कसे मिळवू?

तुमच्या DTH रिचार्जचा इनव्हॉइस मिळवण्यासाठी, कृपया सेवा प्रदात्याच्या वेबसाइटवर लॉगिन करा किंवा तुम्ही त्यांच्या ग्राहक साहाय्यता केंद्राशी संपर्क साधू शकता आणि रिचार्जचा ट्रांन्झॅक्शन रेफरंस आयडी शेअर करू शकता. 

महत्त्वाचे: तुम्हाला PhonePe वरून केलेल्या सर्व DTH रिचार्जसाठी तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल पत्त्यावर (केवळ सत्यापन झालेल्या) पेमेंटची पावती प्राप्त होईल. तुम्ही तुमचा ई-मेल पत्ता PhonePe वर सत्यापित केला नसेल, तर तुम्ही तो पुढीलप्रमाणे करू शकता:

  1. PhonePe अ‍ॅपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. 
  2. Verify Email/ई-मेल सत्यापित करा वर टॅप करा
  3. तुम्ही आमच्याकडे रजिस्टर केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवलेला सत्यापन कोड प्रविष्ट करा.
  4. सत्यापन पूर्ण करण्यासाठी Confirm/ पुष्टी करा वर टॅप करा.