मी PhonePe वरून माझे DTH कनेक्शन कसे रिचार्ज करू?

तुम्ही PhonePe वरून काही सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून तुमचे DTH रिचार्ज करू शकता, 

  1. तुमच्या अ‍ॅपच्या होम स्क्रीनवरील Recharge & Pay Bills/ रिचार्ज आणि बिल पेमेंट करा विभागाअंतर्गत DTH वर टॅप करा.
  2. तुमचा DTH सेवा प्रदाता निवडा. PhonePe वर उपलब्ध असलेले DTH प्रदाते आहेत:
    • Airtel Digital TV 
    • Dish TV 
    • Sun Direct 
    • Tata Sky 
    • Videocon D2H 
  3. तुमच्या सेवा प्रदात्याने विनंती केलेले आवश्यक ओळख तपशील प्रविष्ट करा.  
  4. रक्कम प्रविष्ट करा आणि तुमचा पेमेंट प्राधान्य पद्धत निवडा. तुम्ही UPI किंवा डेबिट/क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. 
  5. पेमेंट पूर्ण करण्यासाठी Pay Bill / बिल पेमेंट करा वर टॅप करा.

कृपया लक्षात ठेवा रिचार्ज करत असताना, तुमचा DTH सेट-टॉप बॉक्स आणि टीव्ही सुरू ठेवा, तसेच कार्ड योग्य पद्धतीने घातले आहे याची खात्री करून घ्या.

टीप: तुम्ही इंटरनॅशनल नंबरसह PhonePe वर रजिस्ट्रेशन केले असले, तरी तुम्ही फक्त भारतीय DTH ऑपरेटरसाठी रिचार्ज करू शकाल.

अधिक माहितीसाठी पाहा - प्रलंबित रिचार्ज.

संबंधित प्रश्न
यशस्वीरित्या रिचार्ज होऊनही माझी DTH सेवा सक्रिय का केली गेली नाही?
मी माझ्या DTH रिचार्जचे इन्व्हॉइस कसे मिळवू?
सुविधा शुल्क