माझे DTH रिचार्ज अयशस्वी झाले. मला रिफंड केव्हा मिळेल?

तुमचे PhonePe वरील DTH रिचार्ज अयशस्वी झाल्यास, तुमची पेमेंट रक्कम UPI पेमेंटसाठी 3 ते 5 दिवसांत, कार्ड पेमेंटसाठी 7 ते 9 दिवसांत आणि वॉलेट आणि गिफ्ट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटसाठी 24 तासांत रिफंड केली जाईल. 

महत्त्वाचे: तुम्हाला DTH रिचार्जसाठी कोणतीही कॅशबॅक प्राप्त झाली असेल, तर रिफंड झालेल्या रकमेतून कॅशबॅकची रक्कम वजा केली जाईल.