माझे DTH रिचार्ज प्रलंबित का आहे?

साधारणपणे PhonePe वरील DTH रिचार्ज त्वरित पूर्ण होते. क्वचित प्रसंगी, तांत्रिक अडचणींमुळे तुमच्या DTH रिचार्जला थोडा वेळ लागू शकतो. अशा वेळेस, आम्ही तुमच्या DTH प्रदात्याकडून पेमेंट पुष्टीकरणाची वाट पाहात असतो.

आम्ही शिफारस करतो, की तुम्ही काही तास वाट पाहावी आणि तुमच्या PhonePe अ‍ॅपवरील History / व्यवहार इतिहास विभागात या रिचार्जचे अंतिम स्टेटस तपासावे.

महत्त्वाचे: जर प्रलंबित असलेले रिचार्ज अयशस्वी झाले, तर तुमचे पैसे तुम्हाला पुढीलप्रमाणे परत केले जातील:

अधिक माहितीसाठी पाहा - तुमच्या DTH सेवा प्रदात्याशी संपर्क साधणे.