यशस्वीरित्या रिचार्ज होऊनही माझी DTH सेवा का सक्रिय झाली नाही?
PhonePe वर तुमच्या रिचार्जला यशस्वी म्हणून चिन्हांकित केल्यानंतरही जर तुम्हाला तुमची DTH सेवा सक्रिय झालेली नाही किंवा रिचार्ज लाभ लागू झाले नाही असे आढळल्यास, कृपया खालील गोष्टी लक्षात ठेवा:
- रिचार्ज पूर्ण झाल्यानंतर सक्रिय होण्यासाठी 20 मिनिटे लागू शकतात. आम्ही तुम्हाला विनंती करतो, की 20 मिनिटे थांबा आणि पुन्हा तपासा.
- DTH कार्ड सेट-टॉप बॉक्समध्ये योग्यरित्या घातलेले असावे..
- रिचार्ज करताना टीव्ही आणि सेट-टॉप बॉक्स सुरू असणे आवश्यक आहे.
कृपया, DTH कार्ड काढा आणि पुन्हा घाला आणि टीव्ही व सेट-टॉप बॉक्स बंद करून पुन्हा सुरू करा.
जर तुम्हाला रिचार्ज लाभ अद्याप मिळाले नसतील तर तुम्ही मदतीसाठी तुमच्या DTH प्रदात्याशी संपर्क साधू शकता.