मला रिचार्ज कॅन्सल करता येईल का?

नाही, एकदा तुम्ही PhonePe वर रिचार्ज व्यवहार आरंभ केल्यावर त्यास रद्द करू शकत नाही. हे प्रलंबित रिचार्जला सुद्धा लागू आहे.