माझे रिचार्ज पेमेंट प्रलंबित का आहे?
PhonePe वर रिचार्ज हे तत्काळ होतात, पण कधीकधी ऑपरेटरकडून रिचार्जची स्थिती प्राप्त होण्यासाठी विलंब होऊ शकतो.
हा छोटासा व्हिडिओ पाहा आणि तुमच्या प्रलंबित रिचार्जबद्दल अधिक जाणून घ्या.
जरी बहुतेक प्रलंबित रिचार्ज 1 तासांत यशस्वी होतात, फारच क्वचितवेळा त्यासाठी 48 तासांपर्यंतचा वेळ लागू शकतो. तुम्ही तुमच्या प्रलंबित रिचार्जची अंतिम स्थिती तुमच्या PhonePe ॲपच्या History/व्यवहार इतिहास विभागात तपासू शकता.
कोणत्याही कारणामुळे तुमचे रिचार्ज अयशस्वी झाल्यास, तुम्हाला सर्व रकमेचा रिफंड पुढील रिफंड कालावधीनुसार प्राप्त होईल:
UPI: 3 ते 5 दिवस
वॉलेट: 24 तास
PhonePe गिफ्ट कार्ड: 24 तास
डेबिट/क्रेडिट कार्ड्स: 7 ते 9 दिवस
टीप: तुमच्याद्वारे रिचार्ज आरंभ केल्यानंतर आम्ही ते कॅन्सल करू शकत नाही.