मला ऑफर लागू का झाली नाही?
PhonePe वर, तुम्ही रिचार्ज करता तेव्हा, तुमच्या व्यवहारावर लागू असलेली सर्वोत्तम ऑफर आपोआप लागू केली जाते. उपलब्ध ऑफर्सबाबत अधिक जाणण्यासाठी, PhonePe ॲपच्या रिचार्ज स्क्रीनच्या शीर्षभागी असलेले ऑफरचे बॅनर पाहा.
ऑफरशी संबंधीत तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादी विशिष्ट ऑफर मिळाली नसेल, तर ऑफर बॅनरवर क्लिक करून ऑफरचे नियम व अटी वाचण्याची आम्ही विनंती करतो.
तुमच्या ऑफर संबंधीत काही समस्या असल्यास, खालील एक व्यवहार निवडा बटणावर क्लिक करा आणि आमची सहाय्यता टीम तुम्हाला मदत करेल.