मला माझ्या मोबाइल रिचार्जसोबत काही समस्या येत असल्यास काय करावे?
तुम्हाला रिचार्ज संबंधित समस्या येत असल्यास, तुम्ही ऑपरेटर रेफरंस आयडीसह थेट तुमच्या ऑपरेटरशी संपर्क साधावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो कारण ते तुमची याबाबत सर्वात योग्यप्रकारे मदत करू शकतात.
तुम्ही ऑपरेटरकडे मदत मागितली आणि त्यांनी रिचार्जची रक्कम प्राप्त झाल्याचे नाकारल्यास, आम्हाला या संवादाचा एक पुरावा (ई-मेल, चॅट सपोर्ट मेसेज, किंवा SMS) देणे आवश्यक असेल.
आमच्यासोबत हे शेअर करण्यासाठी कृपया खालील बटणावर टॅप करा आणि संबंधित रिचार्जबाबत एक तिकीट दाखल करा. यामुळे आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकू.