मला माझे अपार्टमेंट किंवा सोसायटी PhonePe वरील सूचीत का दिसत नाहीये?
जर तुम्हाला एकादे विशिष्ट अपार्टमेंट/सोसायटी दिसत नसेल, तर याचे कारण त्यांनी या सेवेसाठी अद्याप PhonePe सोबत रजिस्टर केलेले नसू शकते. ॲप नियमितपणे तपासा कारण आम्ही नियमितपणे नवीन अपार्टमेंट/सोसायटीज जोडत असतो.