मला माझ्या सिलेंडरचे बुकिंग कॅन्सल करता येईल का?
एकदा तुम्ही सिलेंडर बुकिंग केल्यावर, त्यास कॅन्सल केले जाऊ शकत नाही. कोणत्याही अतिरिक्त माहितीसाठी तुमचे वितरक/एजंसी किंवा गॅस प्रदात्याशी संपर्क साधा.
- भारत गॅस 1800-2243-44 (टोल-फ्री)
- HP गॅस 1800-2333-555 (टोल-फ्री)
- इंडेन गॅस 18002333555 (टोल-फ्री)