माझ्या गॅस सिलेंडर पेमेंटसाठी मला पेमेंटची पावती मिळेल का?

तुमच्या सिलेंडर बुकिंगसाठी पेमेंट पावती, तुमच्या PhonePe वरील रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर पाठवली जाईल. तुम्हाला वितरक/एजंसीकडून बिलाची कागदी प्रत हवी असल्यास, तुम्ही त्यास गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करण्याच्या वेळी डिलिव्हरी करणाऱ्या माणसाकडून घेण्याची खात्री करा.