माझ्याकडे रिकामे सिलेंडर नसल्यास काय करावे?
तुम्ही भरलेल्या नवीन सिलेंडच्या बदल्यात रिकामे सिलेंडर देणे आवश्यक आहे. तुमच्याकडे रिकामे सिलेंडर नसल्यास, तुमचा गॅस वितरक तुमच्या डिलिव्हरीस रि-शेड्यूल (नवीन वेळ ठरवेल) करेल. साहाय्यतेसाठी तुमच्या LPG वितरक किंवा गॅस प्रदात्याशी संपर्क साधा.
- भारत गॅस 1800-2243-44 (टोल-फ्री)
- HP गॅस 1800-2333-555 (टोल-फ्री)
- इंडेन गॅस 18002333555 (टोल-फ्री)