सिलेंडर बुक करण्यासाठी मला कोणत्या पेमेंट पद्धतींचा वापर करता येईल?

तुम्ही PhonePe वर UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा वॉलेटचा वापर करून तुमचे सिलेंडर बुक करू शकता.