मला माझा गॅस सिलेंडर कधी मिळेल?
तुम्ही PhonePe वर तुमच्या गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी पेमेंट केल्यावर, सिलेंडरची डिलिव्हरी मिळण्यास 3-5 कामकाजाचे दिवस लागू शकतात. सिलेंडर डिलिव्हरीच्या तारखेबाबत अधिक माहितीसाठी, तुमच्या वितरक/एजंसी किंवा गॅस प्रदात्याशी संपर्क करा.
- भारत गॅस 1800-2243-44 (टोल-फ्री)
- HP गॅस 1800-2333-555 (टोल-फ्री)
- इंडेन गॅस 18002333555 (टोल-फ्री)