मला माझा उपभोक्ता क्रमांक/ LPG आयडी कुठे दिसेल?
तुम्ही तुमचा उपभोक्ता क्रमांक / LPG आयडी आधीच्या डिलिवरीच्यावेळी तुम्हाला प्राप्त झालेल्या कॅश मेमो/पावतीवर पाहू शकता.
- HP गॅस: तुमचा 6 अंकी उपभोक्ता क्रमांक शोधण्यासाठी, पुढील नमुना पावतीचा संदर्भ घ्या.
- Bharat गॅस: तुमचा 17 अंकी LPG आयडी शोधण्यासाठी, पुढील नमुना पावतीचा संदर्भ घ्या.
- इंडेन: