मी PhonePe वर पेमेंट केलेली रक्कम आणि मला मिळालेल्या बिलावरील रक्कम वेगळी का आहे?
गॅस सिलेंडरच्या किंमतीत वेळोवेळी बदल होत असतात. गॅस सिलेंडरसाठी तुम्ही पेमेंट केलेली रक्कम आणि सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीद्वारे तुम्हाला दिल्या जाणाऱ्या बिलावरील रक्कम एक नसेल, तर कृपया लागू असल्याप्रमाणे फरकाची रक्कम द्या किंवा घ्या.
उदाहरणार्थ, तुम्ही PhonePe वर सिलेंडर बुकिंगसाठी ₹750 चे पेमेंट केले. पण, डिलिव्हरीच्या वेळी बिलावरील रक्कम ₹700 आहे. तर अशावेळी, तुम्हाला फरकाची ₹50 रक्कम डिलिव्हरी देणाऱ्या माणसाकडून घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, तुमच्या वितरक/एजंसी किंवा गॅस प्रदात्याशी संपर्क करा.
- भारत गॅस 1800-2243-44 (टोल-फ्री)
- HP गॅस 1800-2333-555 (टोल-फ्री)
- इंडेन गॅस 18002333555 (टोल-फ्री)