माझा LPG वितरक माझ्या बुकिंगची पोचपावती देण्यास नकार का देत आहे?
तुमच्या बुकिंगचा पुरावा म्हणून, तुमच्या एजंसीला बिलर रेफरंस आयडी द्या. तुम्ही त्यास PhonePe ॲपवरील History /व्यवहार इतिहास स्क्रीनवर पाहू शकता. अजूनही बुकिंगचे पुष्टीकरण होत नसल्यास, साहाय्यतेसाठी तुमच्या गॅस प्रदात्याशी संपर्क साधा.
- भारत गॅस 1800-2243-44 (टोल-फ्री)
- HP गॅस 1800-2333-555 (टोल-फ्री)
- इंडेन गॅस 18002333555 (टोल-फ्री)