माझे पैसे वजा झाले पण माझ्या केबल टीव्ही बिलाचे पेमेंट अयशस्वी झाले तर काय करावे?
काही वेळेस, सेवा प्रदात्याकडून तांत्रिक अडचणींमुळे केबल टीव्ही बिलाचे पेमेंट अयशस्वी होते. तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा, असे आम्ही सुचवतो.
अयशस्वी बिल पेमेंटसाठी तुमचे पैसे वजा केल्यास, संपूर्ण रक्कम तुम्हाला परत केली जाईल. पेमेंट माध्यमानुसार तुम्हाला पुढीलप्रमाणे रक्कम मिळेल,
- वॉलेट - 24 तासांत रिफंड
- UPI - कामकाजाच्या 3-5 दिवसांत रिफंड
- डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स - 7 ते 9 दिवसांत रिफंड
- PhonePe गिफ्ट कार्ड - 24 तासांत रिफंड