मला माझ्या क्लब किंवा असोशिएशन मेम्बरशीप शुल्काच्या पेमेंटची पावती कशी मिळेल?

तुम्ही PhonePe वर केलेल्या सर्व क्लब किंवा असोशिएशन्सच्या पेमेंटसाठीची पावती तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर (जर सत्यापित असेल) प्राप्त होईल .

तुम्ही तुमचा ई-मेल पत्ता सत्यापित केला नसेल, तर तुम्ही तो पुढीलप्रमाणे करू शकता:

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. 
  2. Verify Email/ई-मेल सत्यापित करा वर टॅप करा.
  3. तुम्ही आमच्यासोबत रजिस्टर केलेल्या ई-मेल आयडीवर पाठवलेला वेरिफिकेशन कोड टाका, आणि पॉप-अप मध्ये आलेल्या Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.