यशस्वीरित्या पेमेंट झाल्यावरसुद्धा माझे क्रेडिट कार्ड बिलाचे पेमेंट माझ्या कार्डच्या खात्यात का नाही दिसत आहे?

तुमच्या कार्ड जारीकर्ता बँकेस पेमेंट पूर्ण करण्यासाठी आणि त्यास तुमच्या क्रेडिट कार्ड खात्यात दाखवण्यासाठी 2 कामकाजाचे दिवस लागू शकतात.

टीप: बँकेद्वारे पेमेंटची तारीख बिल भरण्याची तारीख मानली जाईल. तुम्ही बिलाच्या देय तारखेपूर्वी पैसे भरले असल्यास तुमच्याकडून विलंब पेमेंट शुल्क आकारले जाणार नाही. 

संबंधित प्रश्न
माझ्याकडून विलंब शुल्क आकारले जाईल का?
मी माझे क्रेडिट कार्ड बिल देय तारखेच्या नंतर भरले तर काय होईल?
मला क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्यास समस्या येत असेल तर?