मला PhonePe वर शैक्षणिक फी कशी भरता येईल?
PhonePe शैक्षणिक फी पेमेंट करण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर Recharge & Pay Bills/रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागात See All/सर्व पाहा वर टॅप करा.
- More Services/अधिक सेवा विभागांतर्गत Education Fees/शैक्षणिक फी वर टॅप करा.
- Choose from the list of institutes/शैक्षणिक संस्थांच्या सूचीमधून निवडा वर टॅप करा आणि संस्थेचे राज्य आणि शहर निवडा.
- आवश्यक तपशील एंटर करा आणि Continue/सुरू ठेवा वर टॅप करा.
- पेमेंट साधने निवडा आणि पेमेंट पूर्ण करण्यासाठी Proceed/पुढे जा वर टॅप करा.
टीप: ॲपवर दिसत असलेला फीसाठीचा कालावधी आणि फीची रक्कम शैक्षणिक संस्थेच्या सिस्टममधील माहितीनुसार आहे.
कृपया लक्षात घ्या, अखंडित अनुभव सुधारण्यासाठी आणि वितरीत करण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या शैक्षणिक फीच्या पेमेंटसाठी PhonePe तुमच्याकडून छोटेसे शुल्क (GST सहित) आकारू शकते. तुम्ही वापरलेले पेमेंट साधन कोणतेही असले तरी प्लॅटफॉर्म वापरण्यासाठीचे हे शुल्क आहे.
महत्त्वाचे: तुम्ही इंटरनॅशनल नंबरसह PhonePe वर रजिस्ट्रेशन केले असले, तरी तुम्ही फक्त भारतातील शैक्षणिक संस्थांना पेमेंट करू शकाल.
अधिक माहितीसाठी पाहा तुमची संस्था PhonePe वर सूचीबद्द नसेल तर तुम्ही काय करावे..