मी PhonePe वर केलेल्या पेमेंटसाठी मला शैक्षणिक फी पेमेंटची पावती कशी मिळेल?

आम्ही सर्व यशस्वी शैक्षणिक फी पेमेंटच्या पावत्या तुमच्या PhonePe वर नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवतो. तथापि, तुम्हाला स्वाक्षरी असलेली पेमेंट पावती हवी असल्यास, कृपया तुम्ही ज्या शैक्षणिक संस्थेला पेमेंट केले आहे त्यांच्याशी संपर्क साधा.

सूचना: तुम्हाला आकारले गेलेले सुविधा शुल्क ₹200 पेक्षा जास्त असेल, तर GST इनव्हॉइस तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर फी पेमेंट केल्याच्या तारखेपासून 7 ते10 दिवसांत पाठवले जाईल.