माझी शैक्षणिक संस्था PhonePe वर सूचीबद्ध नसेल तर काय करावे?
सध्या, PhonePe फक्त त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध असलेल्या शैक्षणिक संस्थांनाच पेमेंट करण्याची परवानगी देते. तुम्हाला एखादी विशिष्ट शैक्षणिक संस्था सापडली नाही, तर ती अद्याप या सेवेसाठी रजिस्टर नसेल.
यशस्वीपणे फी पेमेंट केल्यावर शैक्षणिक संस्थेस रक्कम कधी प्राप्त होईल याबद्दल अधिक माहिती पाहा.