मला माझे भरलेले वीज बिल कॅन्सल करता येईल का?

नाही, तुमचे पेमेंट एकदा यशस्वीरित्या पूर्ण झाले, की तुम्ही तुमचे बिल पेमेंट कॅन्सल करू शकत नाही. जर तुमचे बिल पेमेंट कोणत्याही कारणामुळे अयशस्वी झाले, तर ती संपूर्ण पेमेंट रक्कम तुम्हाला रिफंड केली जाते.